मध्यरात्रीच स्वप्न....

                    मध्यरात्रीच स्वप्न....

         ते एक स्वप्न जणू माझी झोप घेऊन गेल.
कुठे घेऊन गेल रे, माझी झोप तू?
ते स्वप्न पदताच क्षणी मी घाबरून गेले.
येवढं भयानक स्वप्न! देवा, नको रे अशी स्वप्न.
देवा, मी खूप घाबरते रे. तो त्या गोडीचा भयानक आवाज अजून माझ्या कानात अय्यकू येतो. ती लोक, ते जेवण, ते त्याचे कपडे, ते घर, तो दरवाजा आणि तो त्या लोकांचा चेहरा. बस बाबा, जणू माझा जीव कासावीस झाला.
       लगेच देवाचं नाव घेतलं आणि खूस बदलली.
अन डोळे परत मिटवून घेतले. परत झोपी गेले. आणि मन हलकं झालं.
       माझ्या डोळ्यांना एक वाईट सवय आहे. दिवसा कोणती व्यक्ति बघितली का, रात्रीचे खेळ चालू होतात. नशीब बघा ना! जो व्यक्ति कधी आपण बघितला नाही, तो व्यक्ति स्वप्नात येऊन जातो. काय कारण नसताना… अस का बर होत असेल?
       स्वप्नात पाहिलेला व्यक्ति आपलाच की कोणी परखा असेल? मग दुसऱ्या दिवशी पूर्ण दिवस तेच स्वप्न डोळ्यांन पुढे नाचत असते. तो त्या व्यक्तीचा चेहरा, तो सुगंध, आणि बरेच काही.
      जाऊदे, नशीबात असेल तर भेटून जाईल.
मध्यरात्रीच स्वप्न खरं होईल का? ते भयानक स्वप्न नाही, पण ते त्या व्यक्तीचं? 
For my dream, my fictional man—
Many times you’ve appeared in my midnight dreams. Now, it’s time to appear before me. Stop playing hide and seek.
Before these eyes close forever, come into my sight.

Comments

Popular Posts